गणेशोत्सावमध्ये गावभाग येथील राहूल जगताप यांनी माधुरी हत्तीणचा हालता देखावा सादर इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील गावभाग येथील वास्वव्यास असलेले राहूल जगताप व कुटुंबीयांनी यावेळी गणेशोत्सावामध्ये आपल्या सर्वांची लाडकी माधुरी हत्तीण यावर सामाजिक संदेश देणारा हालता देखावा सादर केला आहे. या देखाव्यामधून त्यांनी माधुरी हत्तीणचा नांदणी मठ ते वनतारा याचा प्रवास दाखविला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी सामन्य लोकांची माधुरी हत्तीण …