May 02, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 23 hours ago जी एच रायसोनी स्मृती 19 वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत दिशा पाटील, हित बलदवा, अथर्व तावरे, प्रणव मोरे व ओजस व्हनमाने आघाडीवर.     
  • 1 day ago विकसित महाराष्ट्र-2047 कडे राज्याची वेगवान वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
  • 1 day ago महाराष्ट्राला आरोग्यदृष्ट्या संपन्न करणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर :शासकीय रुग्णालयांमध्ये ११ महाडायलिसिस व ७ एम.आर.आय. केंद्रांचा राज्यस्तरीय लोकार्पण सोहळा संपन्न
Home शैक्षणिक (page 94)

शैक्षणिक

शिवाजी विद्यापीठात  समस्या तुमची, सांख्यिकीय उत्तर आमचे उपक्रमाचे आयोजन

By Aakhada Team
01/02/2024
in :  शैक्षणिक
0
82

शिवाजी विद्यापीठात  समस्या तुमची, सांख्यिकीय उत्तर आमचे उपक्रमाचे आयोजन कोल्हापूर (प्रतिनिधी): कोणत्याही क्षेत्रातील क्लिस्ट समस्येसंबंधी शास्त्रिय पद्धतीने माहिती गोळा करून व त्या माहितीचे संख्याशास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून समस्येची यशस्वीरीत्या सोडवणूक करता येणे जवळजवळ शक्य आहे. समाजातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्ती अगर संस्थांना त्यांच्या विविध समस्यांची उकल करण्याकरिता नेहमीच संख्याशास्त्राची व पर्यायाने संख्याशास्त्रज्ञांची मदत घेणे अपरिहार्य असते. ही बाब विचारात …

Read More

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला विविध विषयांवर 22 पेटंट मंजूर

By Aakhada Team
01/02/2024
in :  शैक्षणिक
0
65

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीला विविध विषयांवर 22 पेटंट मंजूर कोल्हापूर(प्रतिनिधी) : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने संशोधन क्षेत्रात दमदार पाऊल टाकले असून महाविद्यालयाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यानी केलेल्या संशोधनामुळे महाविद्यालयाला 22 पेटंट प्राप्त झाली आहेत. महाविद्यालयाकडून होणाऱ्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी …

Read More

प्राणिशास्त्र विभागाचा पहिला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पीएच.डी.

By Aakhada Team
31/01/2024
in :  शैक्षणिक
0
66

प्राणिशास्त्र विभागाचा पहिला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पीएच.डी. कोल्हापूर (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागातील इराकचे संशोधक विद्यार्थी फैसल फलिह फैसल यांना आज विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली. ते प्राणिशास्त्र विभागातून पीएच.डी. प्राप्त करणारे पहिले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ठरले आहेत. श्री. फैसल यांनी ‘इफेक्ट ऑफ पिरिमिकार्ब ऑन फिंगरलिंग्ज ऑफ फ्रेशवॉटर फिश सिरिन्हिस मृगला’ (Effect of Pirimicarb on fingerlings of freshwater fish Cirrhinus mrigala) या विषयावर विद्यापीठास शोधनिबंध सादर …

Read More

महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’चे विद्यापीठात प्रात्यक्षिकांसह दर्शन

By Aakhada Team
31/01/2024
in :  शैक्षणिक
0
69

महात्मा गांधींच्या ‘नई तालीम’चे विद्यापीठात प्रात्यक्षिकांसह दर्शन   कोल्हापूर(प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शिक्षणविषयक विचारांचा जागर घालत असताना आजची सकाळ ही ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत एस.के.एच. स्वामी यांनी ‘नई तालीम’मय करून सोडली. महात्मा गांधी यांच्या ‘नई तालीम’विषयक विचारांचा वेध घेत असताना स्वामी यांनी आपल्या वक्तव्याला दिलेली प्रात्यक्षिकांची जोड ही उपस्थित प्रत्येक प्रेक्षकाला भारावून टाकणारी ठरली. शिवाजी विद्यापीठाचे गांधी …

Read More

शिवाजी विद्यापीठाचा ‘आय.सी.ए.आय.’समवेत सामंजस्य करार

By Aakhada Team
30/01/2024
in :  शैक्षणिक
0
69

शिवाजी विद्यापीठाचा ‘आय.सी.ए.आय.’समवेत सामंजस्य करार   कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील शिवाजी विद्यापीठाचा नवी दिल्ली येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडिया या आघाडीच्या संस्थेसमवेत नुकताच सामंजस्य करार झाला आहे. या कराराचा विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली. नवी दिल्ली येथे नुकतीच नॅशनल एज्युकेशन समिट ऑफ कॉमर्स अँड अकाउन्टंसी २०२४ (नेस्का-2024) या दोनदिवसीय उपक्रमाच्या पहिल्या दिवशी सामंजस्य …

Read More

शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष व्याख्यान 

By Aakhada Team
29/01/2024
in :  शैक्षणिक
0
77

शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष व्याख्यान   कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठातील गांधी अभ्यास केंद्र, दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र, नेहरू अभ्यास केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त "नई तालीम  : भारतीय शिक्षणाचा प्रयोग" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गांधी अभ्यास केंद्र समन्वयक प्रा. डॉ.प्रकाश पवार यांनी दिली. मंगळवार दि. 30 जानेवारी …

Read More

तालुकास्तरीय पोस्टर स्पर्धेमध्ये राजमाता जिजामाता हायस्कूलचे यश

By Aakhada Team
27/01/2024
in :  शैक्षणिक
0
84

तालुकास्तरीय पोस्टर स्पर्धेमध्ये राजमाता जिजामाता हायस्कूलचे यश कोल्हापूर  :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व सीपीआर हॉस्पीटलच्यावतीने तालुकास्तरीय पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील राजमाता जिजामाता हायस्कूलने यश संपादन करुन प्रथम तीन क्रमांकाचे बक्षिस पटकावले आहे. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात …

Read More

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात

By Aakhada Team
26/01/2024
in :  शैक्षणिक
0
99

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात कोल्हापूर – भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन आज शिवाजी विद्यापीठात मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन व विद्यापीठ गीताचे सादरीकरण करण्यात आले. कुलगुरूंसह मान्यवरांनी विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी प्र-कुलगुरू …

Read More

मुलभूत शिक्षण हेच भविष्य आहे : प्रा. आर. जी. सोनकवडे यांचे प्रतिपादन

By Aakhada Team
25/01/2024
in :  शैक्षणिक
0
82

मुलभूत शिक्षण हेच भविष्य आहे : प्रा. आर. जी. सोनकवडे यांचे प्रतिपादन कोल्हापूर: चांगले भविष्य शोधणे ही काळाची गरज असे प्रतिपादन प्रा. एम. एम. साळुंखे, शिवाजी विद्यापिठासहीत अन्य चार विद्यापीठांचे माजी कुलगुरू यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात आयोजित अशक्यतेच्या स्वयंसिद्धतेला आव्हान द्या या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रा. एम. एम. साळुंखे यांचा परिचय अधिविभागप्रमुख व कार्यक्रमाचे …

Read More

प्रियांका माळकर यांचे रशियन भाषा विषयात ‘नेट’ परीक्षेत यश  

By Aakhada Team
25/01/2024
in :  शैक्षणिक
0
77

प्रियांका माळकर यांचे रशियन भाषा विषयात ‘नेट’ परीक्षेत यश   कोल्हापूर. ( प्रतिनिधी )  : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेण्यात आलेल्या ‘नेट’ – डिसेंबर २०२३ या परीक्षेत प्रियांका माळकर यांनी रशियन भाषा या विषयात नुकतेच मोठे यश संपादन केले. या परीक्षेत ३०० पैकी १७२ गुण मिळवून त्या गुणवत्ता यादीत प्रथम स्थानी आल्या आहेत. त्या शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागात सहयोगी शिक्षिका म्हणून …

Read More
1...939495...137Page 94 of 137

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

जी एच रायसोनी स्मृती 19 वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत दिशा पाटील, हित बलदवा, अथर्व तावरे, प्रणव मोरे व ओजस व्हनमाने आघाडीवर.     

Aakhada Team
23 hours ago

विकसित महाराष्ट्र-2047 कडे राज्याची वेगवान वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

Aakhada Team
1 day ago

महाराष्ट्राला आरोग्यदृष्ट्या संपन्न करणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर :शासकीय रुग्णालयांमध्ये ११ महाडायलिसिस व ७ एम.आर.आय. केंद्रांचा राज्यस्तरीय लोकार्पण सोहळा संपन्न

Aakhada Team
1 day ago

राज्याच्या विकासात कोल्हापूरला प्रगतीपथावर नेऊया : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
1 day ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

मराठी भाषा जपा, वाढवा आणि अभिमानाने जग-जिल्हाधिकारी अमोल येडगे

Aakhada Team
28/02/2026

मराठी भाषा जपा, वाढवा आणि अभिमानाने जग-जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर, : मराठी ही केवळ …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 23 hours ago

    जी एच रायसोनी स्मृती 19 वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत दिशा पाटील, हित बलदवा, अथर्व तावरे, प्रणव मोरे व ओजस व्हनमाने आघाडीवर.     

  • 1 day ago

    विकसित महाराष्ट्र-2047 कडे राज्याची वेगवान वाटचाल;1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा संकल्प – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

  • 1 day ago

    महाराष्ट्राला आरोग्यदृष्ट्या संपन्न करणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर :शासकीय रुग्णालयांमध्ये ११ महाडायलिसिस व ७ एम.आर.आय. केंद्रांचा राज्यस्तरीय लोकार्पण सोहळा संपन्न

  • 1 day ago

    राज्याच्या विकासात कोल्हापूरला प्रगतीपथावर नेऊया : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 1 day ago

    राजर्षी शाहू जलतरण तलावाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची विजय जाधव यांनी केली मागणी.

© Copyright 2022, All Rights Reserved