Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठात संत सेवालाल महाराज यांची जयंती

शिवाजी विद्यापीठात संत सेवालाल महाराज यांची जयंती

0 second read
0
0
100

no images were found

शिवाजी विद्यापीठात संत सेवालाल महाराज यांची जयंती

कोल्हापूर(प्रतिनिधी)  – शिवाजी विद्यापीठात आज संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.प्रतिमा पवार यांचेसह शिक्षक आणि प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मान्यवरांच्या सदिच्छा भेटी अन् आशीर्वाद; नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर जिल्ह्यात आभार दौरा!

मान्यवरांच्या सदिच्छा भेटी अन् आशीर्वाद; नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचा कोल्हापूर ज…