शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करा कोल्हापूर : राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथ) मीना शेंडकर यांनी केले आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून ज्यात …