डी. वाय. पाटील बी.टेक.ॲग्री आणि बी. एस्सी ॲग्रीचा ‘महाराष्ट्र आयकॉन अवार्ड-२०२४’ ने सन्मान कृषी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव तळसंदे (प्रतिनिधी):-येथील डॉ. डी. वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय (बी.टेक.ॲग्री) आणि डॉ. डी. वाय पाटील कृषी महाविद्यालयला (बी. एस्सी ॲग्री) ‘महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड-२०२४’ ने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे संपन्न झालेल्या एका दिमाखदार समारंभात दोन्ही महाविद्यालयाच्यावतीने प्रा. संदीप पाटील …