‘वागले की दुनिया’ मालिकेत वागले कुटुंबातील ज्येष्ठ दांपत्य श्रीनिवास आणि राधिका यांची रोमॅंटिक डेट नाइट सोनी सबवरील ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, त्याचे छोटे छोटे विजय यांचे चित्रण बघायला मिळते. अलीकडच्या भागांमध्ये घरातील सर्वात ज्येष्ठ असलेल्या श्रीनिवास (अंजन श्रीवास्तव) ला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा वागले कुटुंब हादरून गेले होते. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमावण्याची मोहीम घरातल्या सगळ्याच …