विभुतीला भूताने पछाडले! एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’ विनोदी कथानकासह हसवून-हसवून लोटपोट करते. ही मालिका आता विनोदी व रोमांचक वळण घेणार आहे. रोमांचक मनोरंजनासाठी सज्ज राहा, जेथे विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख)विलक्षण स्थितीमध्ये सापडतो आणि त्याला निर्दयी भूत संतीराम पछाडतो. हा अनपेक्षित ट्विस्ट मॉडर्न कॉलनीमध्ये अनपेक्षित व विलक्षण घटना निर्माण करणार आहे. आगामी एपिसोडबाबत सांगताना विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख)म्हणाले, ”मास्टर भूप सिंगचा …