वसुधा’ मध्ये तब्बल 16 किलोचा नववधूचा पोशाख! झी टीव्हीवरील सुरुवातीपासूनच ‘वसुधा’ ही मालिका आपल्या आकर्षक कथानक आणि बळकट व्यक्तिरेखांच्या जोरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून आहे. आगामी एपिसोडमध्ये चाहत्यांना आणखी काही नाट्य आणि त्यांच्या आवडत्या वसुधा (प्रिया ठाकुर) हिला आकर्षक नववधूच्या पोशाखामध्ये पाहायला मिळेल. हा पोशाख तब्बल 16 किलोचा असून लग्नाच्या दृश्याबद्दल औत्सुक्य ताणले गेले आहे. प्रथमच प्रेक्षक त्यांच्या आवडत्या …