मनदीप कौरने धारण केला पारंपरिक राजस्थानी वधूचा लूक! झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘वसुधा’ने आपल्या भावनिक कथानक आणि अनपेक्षित वळणांसह प्रेक्षकांना गुंतवून ठेवले आहे. हल्लीच एका भागात प्रेक्षकांनी एक लक्षवेधी रूपांतर पाहिले – मेघा (मनदीप कौर) एका राजेशाही राजस्थानी वधूप्रमाणे अवतरली. कथानकात एका अॅड शूटच्या निमित्ताने आलेला हा प्रसंग सांस्कृतिक रंगत घेऊन आला आणि मेघाचा हा नवा अवतार सौंदर्य व शान …