‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत आपले सत्य उघड होऊ न देण्यासाठी कादंबरीने सगळ्या मर्यादा ओलांडल्या सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिका सध्या गुपिते, फसवेगिरी आणि निर्णायक क्षणाच्या कथाभागामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत आहे. या मालिकेत पुष्पा (करुणा पांडे) या एका असामान्य स्त्रीची कथा सांगितली आहे, जिचा प्रवास एक गृहिणी म्हणून सुरू होऊन आता न्यायासाठी निर्भीडतेने लढणाऱ्या वकिलापर्यंत पोहोचला आहे. सध्या प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच वाढली …