सोनी मराठी वाहिनी थेट सांगलीकरांच्या भेटीस सांगली : सोनी मराठी वाहिनी नवनवीन मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. सोनी मराठी देखील मनोरंजनाचा डोस देण्यास कायम सज्ज असते. सोनी मराठी अतूट नाती विणण्यासाठी सज्ज असताना एका मागोमाग एक मालिका रसिक प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असते. टेलिव्हिजनवर ही सोनी मराठी वाहिनी जसे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते तसेच मनोरंजन आता मायबाप प्रेक्षकांना प्रत्यक्षात …