April 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 18 hours ago हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाला जिवंत केले 
  • 18 hours ago ‘मी नेहमीच आत्मसंरक्षण शिकण्याकडे आकर्षित झाले : मुस्कान बामने
  • 18 hours ago कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर

स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका हळद रुसली कुंकू हसलं

09/06/2025

आपण तेव्हाच मोठे होतो, जेव्हा आपले सहकारी मोठे होतात – प्रविण तरडे

19/12/2023

सुरु होतोय अरुंधतीचा नवा प्रवास…

08/03/2024
Home मनोरंजन (page 151)

मनोरंजन

२८ नोव्हेंबरपासून  सोनी मराठीवर नवी मालिका- आशीर्वाद तुझा एकवीरा आई

By Aakhada Team
24/11/2022
in :  मनोरंजन
0
288

२८ नोव्हेंबरपासून  सोनी मराठीवर नवी मालिका- आशीर्वाद तुझा एकवीरा आई मुंबई  : सोनी मराठी वाहिनी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. त्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर आपल्याला पाहायला मिळणार आहे. समकालीन मालिकांबरोबरच ‘ज्ञानेश्वर माउली’, ‘गाथा नवनाथांची’अशा भक्तिपर मालिकांच्या यशानंतर आता एकवीरा आईचा महिमा दाखवणारी ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेवून येत आहे.  एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्याजवळ आहे. आगारी कोळी समाजासह अन्य …

Read More

रोमँटिक आणि आशयघन असा ‘एकदम कडक’ चित्रपट 2 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित

By Aakhada Team
23/11/2022
in :  मनोरंजन
0
91

रोमँटिक आणि आशयघन असा ‘एकदम कडक‘ चित्रपट 2 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित तरुणाईला भुरळ पाडायला ‘एकदम कडक‘ चित्रपट 2 डिसेंबरला येणार चित्रपटगृहात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविले जातात. त्यातील काही चित्रपट समाजातील अवगुणांवर भाष्य करणारे होते. दरम्यान या चित्रपटामधील आकर्षक सीनने प्रेक्षकांचं लक्ष विशेष वेधून घेतलं होतं. या आकर्षक चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची एंट्री झाली आहे, या धाटणीच्या …

Read More

आई कुठे काय करते मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरांगी मराठेची एण्ट्री

By Aakhada Team
23/11/2022
in :  मनोरंजन
0
81

आई कुठे काय करते मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरांगी मराठेची एण्ट्री अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यात येणार नवं वळण स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आशुतोषच्या वाढदिवशी अरुंधती आशुतोषच्या बाबतीतला सर्वात मोठा निर्णय घेणार होती. मात्र अनुष्काच्या एण्ट्रीने अरुंधतीला तिच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागणार आहे. अनुष्का म्हणजेच आशुतोषची खूप जुनी मैत्रीण. बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची …

Read More

सोनी इंडियाची  WF-LS900N सोबत पर्सनल ऑडीओ श्रेणीमध्ये नवीन भर घालण्याची घोषणा

By Aakhada Team
23/11/2022
in :  मनोरंजन
0
203

सोनी इंडियाची  WF-LS900N सोबत पर्सनल ऑडीओ श्रेणीमध्ये नवीन भर घालण्याची घोषणा नवी दिल्ली : सोनी इंडिया  ने आज WF-LS900N सोबत त्यांच्या पर्सनल ऑडीओ श्रेणीमध्ये नवीन भर घालण्याची घोषणा केली आहे. नवीनतम मॉडेल सोनी च्या सेन्सिंग तंत्रज्ञान आणि भागीदार सहयोगाद्वारे नवीन ध्वनी अनुभव निर्माण करते, हे सर्व करत असताना ते नॉइज कॅन्सेलेशनसोबत “नेव्हर ऑफ” वेअरींग अनुभव कायम राखते. सेंसर आणी स्पॅटीयल साऊंड तंत्रज्ञानाचा …

Read More

दिल दिया गल्‍लांमध्‍ये प्रमुख भूमिका साकारण्‍यासाठी संदीप बसवानाची निवड

By Aakhada Team
23/11/2022
in :  मनोरंजन
0
426

दिल दिया गल्‍लांमध्‍ये प्रमुख भूमिका साकारण्‍यासाठी संदीप बसवानाची निवड टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता संदीप बसवानाची सोनी सबवरील नवीन मालिका ‘दिल दिया गल्‍लां’साठी निवड करण्‍यात आली आहे. तो या मालिकेमध्‍ये प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळेल. संदीप बसवाना ‘मनदीप’ची भूमिका साकारणार आहे, जो अमृताचा (कावेरी प्रियम) वडिल आणि दिलप्रीतचा (पंकज बेरी) मुलगा आहे. मनदीप कथानकावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख पात्रांपैकी एक आहे. आपली ध्‍येये संपादित करण्‍यासोबत स्‍वावलंबी, श्रीमंत व …

Read More

शेमारू मराठीबाणा वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस स्वप्निल जोशींची लोकप्रिय मालिका श्रीकृष्ण

By Aakhada Team
22/11/2022
in :  मनोरंजन
0
338

शेमारू मराठीबाणा वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस स्वप्निल जोशींची लोकप्रिय मालिका श्रीकृष्ण  पौराणिक मालिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेली आणि अभिनेता स्वप्निल जोशीच्या अभिनयाने सजलेली ‘श्रीकृष्ण’ ही मालिका येत्या 21 नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. शेमारू मराठीबाणा वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यानिमित्ताने श्रीकृष्णाच्या अगाध लीला आणि दैवी चमत्कृतींचं दर्शन आता आपल्या मराठी भाषेमधून प्रेक्षकांना होणार हे विशेष. काही कलाकृती या अजरामर आणि कालातीत असतात. श्रीकृष्ण ही मालिकाही अशीच अजरामर कलाकृती …

Read More

‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन सुभेदारच्या भूमिकेत अमित भानुशाली

By Aakhada Team
21/11/2022
in :  मनोरंजन
0
86

‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन सुभेदारच्या भूमिकेत अमित भानुशाली तब्बल ९ वर्षांनंतर मराठी मालिका विश्वातअभिनेता अमित भानुशालीचे पुनरागमन स्टार प्रवाहवर ५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ठरलं तर मग मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून रडायचं नाही तर लढायचं असं ठामपणे सांगणारी सायली लवकरच मनोरंजनाच्या प्रवाहात सामील होणार आहे. या नव्या मालिकेत सायली इतकीच एक महत्त्वाची …

Read More

‘जेता’ चित्रपटाचा उत्साहवर्धक ट्रेलर प्रदर्शित

By Aakhada Team
17/11/2022
in :  मनोरंजन
0
99

‘जेता‘ चित्रपटाचा उत्साहवर्धक ट्रेलर प्रदर्शित असंख्य संकटांवर मात करत अनेक वादळांना कवेत घेत प्रचंड जिद्दीच्या बळावर विजयी होणाऱ्या विजेत्याची कहाणी सांगणारा ‘जेता’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘जेता’चा उत्साहवर्धक ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. २५ नोव्हेंबर रोजी ‘जेता’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. संजू एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्माते संजय लक्ष्मणराव यादव …

Read More

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल -सत्र 13 ला मिळाले आपले सर्वोत्तम 12 स्पर्धक!

By Aakhada Team
17/11/2022
in :  मनोरंजन
0
76

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल -सत्र 13 ला मिळाले आपले सर्वोत्तम 12 स्पर्धक! सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील अत्यंत लाडका गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल – सत्र 13 दर आठवड्याला उत्तमोत्तम परफॉर्मन्स सादर करून मौसम म्युझिकाना करत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. या शोचे परीक्षक विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया तसेच प्रेक्षकांसमोर आणि आमंत्रित मान्यवर पाहुण्यांच्या समक्ष …

Read More

आई कुठे काय करते मालिकेतील आप्पांना स्मृतीभंशाचा आजार !

By Aakhada Team
16/11/2022
in :  मनोरंजन
0
84

आई कुठे काय करते मालिकेतील आप्पांना स्मृतीभंशाचा आजार ! वयोपरत्वे होणाऱ्या या आजाराविषयी जागरुकता पसरवण्याचा मालिकेतून प्रयत्न स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच आप्पा गायब झाल्याचा प्रसंग दाखवण्यात आला. आप्पा नेमके गेले कुठे ही चिंता घरच्यांप्रमाणेच प्रेक्षकांनाही सतावत होती. विमलमुळे आप्पांचा शोध लागला खरा, मात्र आप्पा एकाएकी गायब होण्यामागचं कारण शोधत असतानाच आप्पांच्या …

Read More
1...150151152...164Page 151 of 164

Slideshow

IMG-20260301-WA0000 IMG_20260325_214251 IMG-20260423-WA0007
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाला जिवंत केले 

Aakhada Team
18 hours ago

‘मी नेहमीच आत्मसंरक्षण शिकण्याकडे आकर्षित झाले : मुस्कान बामने

Aakhada Team
18 hours ago

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर

Aakhada Team
18 hours ago

प्रस्तावित आय.टी.पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नांव देवून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात : आमदार राजेश क्षीरसागर यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

Aakhada Team
18 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

Aakhada Team
22/11/2024

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र विधानसभा …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 18 hours ago

    हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाला जिवंत केले 

  • 18 hours ago

    ‘मी नेहमीच आत्मसंरक्षण शिकण्याकडे आकर्षित झाले : मुस्कान बामने

  • 18 hours ago

    कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर

  • 18 hours ago

    प्रस्तावित आय.टी.पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नांव देवून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात : आमदार राजेश क्षीरसागर यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

  • 24 hours ago

    ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

© Copyright 2022, All Rights Reserved