Home मनोरंजन चारूल मलिकने असा साजरा केला स्‍वत:चा वाढदिवस

चारूल मलिकने असा साजरा केला स्‍वत:चा वाढदिवस

32 second read
0
0
111

no images were found

चारूल मलिकने असा साजरा केला स्‍वत:चा वाढदिवस

काल अभिनेत्री चारूल मलिकचा वाढदिवस होता आणि तिने यंदा तिचे कुटुंबिय व जिवलग मित्रमैत्रिणींसोबत उत्‍साहात वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री म्‍हणते की, ती दर वाढदिवसाला सकाळी उठल्‍यानंतर देवाची प्रार्थना करते. ती म्‍हणाली, ‘‘मी माझे कुटुंबिय व प्रियजनांसोबत माझा वाढदिवस साजरा केला. आम्‍ही जल्‍लोषात किंवा मोठी पार्टी न करता साध्‍या पद्धतीने सेलिब्रेशन केले. ते अत्‍यंत जिव्‍हाळ्याचे साजरीकरण होते. मी देवाचा आशीर्वाद घेतला आणि दिवा लावला. मी आम्‍हाला सर्व आनंद देण्‍यासाठी देवाचे आभार मानले. मी सर्वांना उत्तम आरोग्‍य, स्‍वास्‍थ्‍य व मन:शांती मिळण्‍याची प्रार्थना केली.’’   

सर्वात संस्‍मरणीय वाढदिवस साजरीकरणाबाबत सांगताना ती म्‍हणाली, ‘‘२०१९ मी मोठी पार्टी दिली होती, जेथे जवळपास ५० ते ६० कलाकार आले होते. त्‍यावेळी खूप धमाल केली आणि तो दिवस खूप खास होता.’’ 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…