विषप्राशन करुन शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीने केली आत्महत्या मनसेतून शिंदे गटात दमदार एन्ट्री घेतलेले नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. विष प्राशन करुन त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अजूनही समोर आलं नाही आहे. मात्र पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण …