प्रजासत्ताक दिन: राष्ट्राभिमान व देशभक्तीचे एकीकरण दरवर्षी २६ जानेवारीला भारतीय उत्साहात व जल्लोषात प्रजासत्ताक दिन साजरा करतात आणि अभिमान व्यक्त करतात. आपण ध्वजारोहण करतो, राष्ट्रगीत गातो आणि परेडमध्ये सहभाग घेतो, ज्यामधून आपला इतिहास प्रकट होण्यासह उज्ज्वल भविष्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो. या दिवशी अभिमानाने ‘जय हिंद‘च्या घोषणा दिल्या जातात. प्रजासत्ताक दिन साजरीकरणाबाबत सांगताना एण्ड टीव्ही कलाकार त्यांचा राष्ट्राभिमान व देशभक्ती व्यक्त करत आहेत. हे कलाकार आहेत आशुतोष कुलकर्णी (कृष्णन बिहारी …