सागरा प्राण तळमळला नाट्यप्रयोगास उस्फुर्त प्रतिसाद कोल्हापूर(प्रतिनिधी) : स्वातंत्रवीर सावरकरांचे विज्ञानवादी, देशप्रेम आणि हिंदुत्वाचे विचार आपल्यामध्ये नेहमीच उत्साह आणि देशप्रेम जागवतात. अत्यंत प्रेरणात्मक विचार स्वातंत्रवीर सावरकरांनी रूजवले याच विचारांचा जागार “हर घर सावरकर” या संकल्पनेतून करण्यात येणार आहे. या संकल्पनेतून स्वातंत्रवीर सावरकरांच्या देशभक्तीचे विचार घराघरात पोहचविण्यात येणार असून, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शिवसेना- भाजप युतीच्या वतीने …