मिताली मयेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत ! मिताली मयेकरला भटकंतीची प्रचंड आवड आहे. गेल्या काही दिवसांपासून ती स्पेन, थायलंड, बँकॉक, फ्रान्स अशा विविध ठिकाणी फिरताना दिसत आहे. मराठी सिनेसृष्टीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून मिताली मयेकरला ओळखले जाते. ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. त्याबरोबरच ती कायमच स्पष्टपणे तिचे विचार मांडताना दिसते. तसेच अनेकदा ती ट्रोलर्सलाही सडेतोड उत्तर देताना पाहायला …