शिवाजी विद्यापीठाचा तलवारबाजी चा पुरुष व महिलांचा जाहीर
शिवाजी विद्यापीठाचा तलवारबाजी चा पुरुष व महिलांचा जाहीर कोल्हापूर : जम्मू येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा तलवारबाजी चा पुरुष व महिलांचा संघ जाहीर झाला आणि दोन्ही संघ स्पर्धेसाठी रवाना झाले . संघामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे या संघामध्ये मुलांच्या संघात – 1) आदित्य अनगळ 2) धनंजय जाधव 3) विपुल येडेकर 4) गिरीश जकाते 5) प्रथम …