कोल्हापुरात शाहू स्टेडियमवर आजपासून फुटबॉल हंगाम
कोल्हापुरात शाहू स्टेडियमवर आजपासून फुटबॉल हंगाम कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे फुटबॉल हंगाम लांबणीवर पडत चालला होता. आता जवळजवळ २ वर्षांच्या कालावधीनंतर कोल्हापुरात शाहू स्टेडियमवर फुटबॉल हंगाम रंगत आहे. मंगळवारी (आज) दुपारी फुलेवाडी विरुद्ध संध्यामठ सामन्याने सुरुवात होईल. आजपासून सुरु होत असलेल्या हंगामासाठी 16 संघ रिंगणात असून 348 खेळाडूंची नोंदणी झाली आहे. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील 348 खेळाडू असून देशभरातील 22 खेळाडूंचा …