प्रत्येक शहरातून, गावातून ऑलिम्पिकवीर तयार झाले पाहिजे : क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे
प्रत्येक शहरातून, गावातून ऑलिम्पिकवीर तयार झाले पाहिजे : क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे पुणे ः प्रत्येक शहरातून, गावातून जास्तीतजास्त ऑलिम्पिकवीर तयार झाले पाहिजे, आगामी २०२८, २०३२ मधील ऑलिम्पिकमध्ये भारताला जास्तीत जास्त पदके मिळतील व या यशात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यातील ऑलिम्पिक दिनाच्या समारंभात केले. राज्यात आज ऑलिम्पिक …















