दर्जेदार सुविधांमुळे आता देशाचे खेळाडू ऑलंपिकसह आशियाई गेम्समध्ये पदक विजेती कामगिरी करतील – निशिथ प्रामाणिक
दर्जेदार सुविधांमुळे आता देशाचे खेळाडू ऑलंपिकसह आशियाई गेम्समध्ये पदक विजेती कामगिरी करतील – निशिथ प्रामाणिक कोल्हापूर ता.11 : दर्जेदार सुविधांमुळे आता देशाचे खेळाडू ऑलंपिकसह आशियाई गेम्समध्ये पदक विजेती कामगिरी करतील असा विश्वास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांनी व्यक्त केला. भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या खेलो इंडीया राष्ट्रीय क्रीडा विकास योजनेअंतर्गत कोल्हापूरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयममधील …