July 23, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 11 hours ago कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीसीएला १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द
  • 12 hours ago लोकोपयोगी उपक्रमातून राज्य शासनाने अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहचविल्या : आमदार राजेश क्षीरसागर
  • 12 hours ago लोकोपयोगी उपक्रमातून राज्य शासनाने अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहचविल्या : आमदार राजेश क्षीरसागर
Home क्राईम (page 7)

क्राईम

माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही :- किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं

By Aakhada Team
18/07/2023
in :  क्राईम, राजकीय
0
63

माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही :- किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं   मुंबई :- माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे.असं किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे …

Read More

धक्कादायक! राजकीय मंत्र्यांना धमकी; खंडणीही उकळण्याचा प्रयत्न

By Aakhada Team
18/07/2023
in :  क्राईम, राजकीय
0
86

धक्कादायक! राजकीय मंत्र्यांना धमकी; खंडणीही उकळण्याचा प्रयत्न मुंबई :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. अफसर पाशा याने मंत्री गडकरी यांना धमकी दिली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील रागामुळे मंत्री गडकरी यांना धमकीचा फोन केला असल्याचं अफसर पाशाने पोलिसांना सांगितलं. अफसर पाशा याला काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दहशतवादी जाळ पसरविण्यासाठी २००३-०४ मध्ये नागपुरात …

Read More

खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला

By Aakhada Team
15/07/2023
in :  क्राईम, देश-विदेश
0
66

खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानी समर्थकांकडून भारतीयांना लक्ष्य केलं जात आहे. परदेशी भूमीवर खलिस्तान समर्थकांची आंदोलनं सुरुच आहेत. कॅनडा लंडन नंतर आता ऑस्ट्रेलिया मध्येही खलिस्तानी समर्थक पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियामध्ये एका 23 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर खलिस्तानी समर्थकांनी लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी भारतीय विद्यार्थ्याला रस्त्यावर लोखंडी सळीनं …

Read More

नितेश राणेंविरोधात आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथीयांना फरफटत नेले

By Aakhada Team
13/07/2023
in :  क्राईम, राजकीय
0
80

नितेश राणेंविरोधात आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथीयांना फरफटत नेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तृतीयपंथी समूहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. तृतीयपंथीयांविषयी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी सत्ताधारी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तृतीयपंथीयांनी मंगळवारी रात्रीपासूनच आंदोलन छेडले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीतील काही कार्यकर्ते सहभागी झाले होते. पण, गुन्हा दाखल होत नसल्याने आक्रमक झालेल्या तृतीयपंथीयांनी बुधवारी बंडगार्डन चौकातील रस्त्यावर ठिय्या …

Read More

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; ट्रॅव्हल्सचा चुराडा

By Aakhada Team
12/07/2023
in :  क्राईम
0
107

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; ट्रॅव्हल्सचा चुराडा  छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा आणखी एका ट्रॅव्हल्सचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र दिसत आहे.  छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातामध्ये 20 …

Read More

बेकायदेशीर दानपात्रांबाबत संभाजी ब्रिगेड आक्रमक

By Aakhada Team
11/07/2023
in :  क्राईम, धार्मिक, सामाजिक
0
78

बेकायदेशीर दानपात्रांबाबत संभाजी ब्रिगेड आक्रमक   कोल्हापूर :  कोल्हापुरातील महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात काही ठिकाणी बेकायदेशीर, विनापरवाना दानपात्रांबाबत तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी आज संभाजी ब्रिगडनं मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. सजवलेली प्रतिकात्मक दानपात्रे मंदिरात नेण्याचा प्रयत्न केला. दानपात्रे हटवा अन्यथा संभाजी ब्रिगेडची दानपात्रेही ठेवा, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी घोषणांनी मंदिर परिसर दणाणून गेला. मंदिरात गेली काही वर्षं बेकायदेशीर आणि विनापरवाना …

Read More

जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान पिता-पुत्राचा मृत्यू

By Aakhada Team
10/07/2023
in :  आरोग्य, क्राईम, निधन वार्ता
0
100

जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान पिता-पुत्राचा मृत्यू सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आयुर्वेदिक उपचार करत असताना योग्य पथ्य पाळले नाही तर काय होतं याची प्रचिती आली. सर्दी, खोकला होता म्हणून रात्री जेवणानंतर सर्वांनी घरगुती आयुर्वेदिक काढा प्यायला. त्यानंतर मध्यरात्री वडील, मुलगा आणि मुलीची प्रकृती बिघडली. यानंतर उपचारादरम्यान पिता पुत्राचा मृत्यू  झाला. हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर असे मयत पिता-पुत्राचे …

Read More

1 जुलै रोजी समृद्धी महामार्गावरील अपघाताचा सर्वात मोठा खुलासा

By Aakhada Team
07/07/2023
in :  क्राईम
0
91

1 जुलै रोजी समृद्धी महामार्गावरील अपघाताचा सर्वात मोठा खुलासा बुलडाणा  :  1 जुलै रोजी समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ विदर्भ ट्रॅव्हल क्र. MH29 BE1819 खासगी बसचा भीषण अपघात झाला. ही बस समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. यानंतर लगेचच बसने पेट घेतला. हा अपघात घडताच ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 5 ते 6 प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर पडले. यामुळे या भीषण …

Read More

भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

By Aakhada Team
06/07/2023
in :  क्राईम, शासकीय
0
71

भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील मुंबई :  कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक यांच्यासह तीन लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे.ही घटना विभागाची प्रतिमा मलिन करणारी आहे.या भ्रष्टाचार प्रकरणी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ही दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री …

Read More

माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारच्या गाडीला अपघात

By Aakhada Team
05/07/2023
in :  क्राईम
0
92

माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारच्या गाडीला अपघात काही महिन्यांपूर्वीच भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याच्या गाडीचा उत्तराखंड येथे अपघात झाला. या अपघातात जखमी झालेला ऋषभ पंत बालंबाल बचावला होता. प्रवीण कुमारच्या अपघातामुळे ऋषभ पंतच्या गाडीच्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या. भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज प्रवीण कुमार याच्या गाडीला रात्री उत्तर प्रदेशातील मीरत येथे अपघात झाला. यावेळी प्रवीण कुमार आपल्या मुलासह गाडीतून …

Read More
1...678...71Page 7 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीसीएला १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

Aakhada Team
11 hours ago

लोकोपयोगी उपक्रमातून राज्य शासनाने अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहचविल्या : आमदार राजेश क्षीरसागर

Aakhada Team
12 hours ago

लोकोपयोगी उपक्रमातून राज्य शासनाने अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहचविल्या : आमदार राजेश क्षीरसागर

Aakhada Team
12 hours ago

राहुल गांधी यांच्या पीएम निवासस्थानासमोरील आंदोलनाचा भारतीय जनता युवा मोर्चा कडून तीव्र निषेध

Aakhada Team
12 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाही मध्ये ग्राहकांना 4,666 कोटीं रुपयांचे लाभ दिले

Aakhada Team
6 days ago

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाही मध्ये ग्राहकांना 4,666 कोटीं …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 11 hours ago

    कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीसीएला १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

  • 12 hours ago

    लोकोपयोगी उपक्रमातून राज्य शासनाने अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहचविल्या : आमदार राजेश क्षीरसागर

  • 12 hours ago

    लोकोपयोगी उपक्रमातून राज्य शासनाने अनेक योजना थेट जनतेपर्यंत पोहचविल्या : आमदार राजेश क्षीरसागर

  • 12 hours ago

    राहुल गांधी यांच्या पीएम निवासस्थानासमोरील आंदोलनाचा भारतीय जनता युवा मोर्चा कडून तीव्र निषेध

  • 12 hours ago

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त भाजयुमोच्यावतीने वेळे आणि शेंद्रे गावात महाश्रमदान, रक्तदान आणि वृक्षारोपण शिबिर संपन्न

© Copyright 2022, All Rights Reserved