September 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 11 hours ago शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन
  • 11 hours ago बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज
  • 12 hours ago पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Home क्राईम (page 64)

क्राईम

तमाशाच्या फडात नाचलेला पोलीस निलंबित

By Aakhada Team
20/09/2022
in :  क्राईम
0
120

तमाशाच्या फडात नाचलेला पोलीस निलंबित जळगाव : जिल्ह्यातील खेडी या गावात तमाशाचा कार्यक्रमात चक्क एका पोलिसाने नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही दिवसापूर्वी तमाशाचा कार्यक्रम झाला होता. यात्रा कार्यक्रमात एक सहाय्यक फौजदार चक्क नृत्य करताना तसेच पैसे ओवाळताना दिसून आला होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे …

Read More

सरपंच निवडीवरून दोन गटांत राडा; ​​​​​​40 जणांविरुध्द गुन्हा, 3 पोलीस जखमी

By Aakhada Team
20/09/2022
in :  क्राईम
0
115

सरपंच निवडीवरून दोन गटांत राडा; ​​​​​​40 जणांविरुध्द गुन्हा, 3 पोलीस जखमी हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथे रात्री उशिरा ही घटना घडली. निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने एक गट आक्रमक झाला. त्यानंतर दुसऱ्या गटाकडूनही वादास सुरुवात झाली. राज्यात 608 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोळी निळोबा इथं ग्रामपंचायतीच्या  9 सदस्यांसाठी निवडणूक झाली.  यामध्ये दोन गटांचे उमेदवार …

Read More

दुसरीही मुलगीच झाल्याने पतीने पत्नीचा विहिरीत ढकलून केला खून

By Aakhada Team
19/09/2022
in :  क्राईम
0
122

दुसरीही मुलगीच झाल्याने पतीने पत्नीचा विहिरीत ढकलून केला खून सांगली : दुसरीही मुलगीच झाल्याने चिडून विवाहितेला तिच्या निर्दयी पतीनेच विहिरीत ढकलून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरजवळील कापूसखेड हद्दीत घडली. दुसरीही मुलगीच झाल्याने चिडून विवाहितेला तिच्या निर्दयी पतीनेच विहिरीत ढकलून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरजवळील कापूसखेड हद्दीत घडली. सुरुवातीला पतीने पत्नी ही मॉर्निंग वॉकला गेली …

Read More

शिक्षिकेने डोके भिंतीवर आपटल्याने विद्यार्थी जखमी

By Aakhada Team
19/09/2022
in :  क्राईम
0
125

शिक्षिकेने डोके भिंतीवर आपटल्याने विद्यार्थी जखमी पुणे : पुण्यात विमाननगर परिसरात एका शिक्षिकेने विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटून त्याला जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिक्षिकेला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही. विमाननगर परिसरातील भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल येथे हा प्रकार घडला आहे. कोमल असे यांशिक्षिकेचे नाव असून …

Read More

पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जुन्नरच्या शेतकऱ्याने आयुष्य संपवलं

By Aakhada Team
19/09/2022
in :  क्राईम
0
112

पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत जुन्नरच्या शेतकऱ्याने आयुष्य संपवलं पुणे : फायनान्सवाले दमदाटी करतात, पत्संस्थेवाले अपशब्द वापरतात. अशी चिठ्ठी लिहून शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद परिसरातील रानमळा येथे ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद आळेफाटा पोलिसांत करण्यात आली आहे.दशरथ लक्ष्मण केदारी या अल्पभूधारक शेतकऱ्याने …

Read More

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

By Aakhada Team
19/09/2022
in :  क्राईम
0
285

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा न्यायालयात बावनकुळे यांनी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गरिबांना धान्य मिळतं नव्हत म्हणून त्यांनी आंदोलन केलं होत. केंद्र सरकार दिलेलं धान्य महाविकासआघाडी सरकार नागरिकांपर्यंत पोहचवत नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी आंदोलनदेखील …

Read More

विमानतळावर महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं २ किलो सोनं

By Aakhada Team
19/09/2022
in :  क्राईम
0
98

विमानतळावर महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं २ किलो सोनं कोलकत्ता : नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार उघडकीस आला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी चालू असताना पोलिसांना एका महिलेकडे २ किलो सोनं सापडलं आहे. हे सोनं बॅग किंवा खिशात नसून चक्क तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आढळून आले. हा प्रकार पाहून पोलिस देखील सुन्न झाले. कोलकत्त्यातल्या नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय …

Read More

नंदुरबारमधील विवाहितेचा दुसरा शवविच्छेदन अहवाल समोर, डॉक्टरांकडून संशय व्यक्त

By Aakhada Team
17/09/2022
in :  क्राईम
0
120

नंदुरबारमधील विवाहितेचा दुसरा शवविच्छेदन अहवाल समोर, डॉक्टरांकडून संशय व्यक्त मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात बलात्कार करून हत्या केल्याचा संशय असलेल्या २१ वर्षीय महिलेवर शुक्रवारी पहाटे जेजे रुग्णालयात दुसरे शवविच्छेदन करण्यात आले. नंदुरबारमधील एका व्यक्तीने तिच्या २१ वर्षीय मुलीचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यात ४४ दिवस पुरुन ठेवला होता. त्यांचा असा संशय होता की त्यांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. …

Read More

ईडीच्या एका कारवाईमुळे संजय राऊतांच्या समस्येत वाढ

By Aakhada Team
17/09/2022
in :  क्राईम
0
132

ईडीच्या एका कारवाईमुळे संजय राऊतांच्या समस्येत वाढ मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांच्या जामिनाबाबत कोर्टाने इडीला उत्तर द्यायला सांगितलं होतं. इडीने कोर्टापुढे उत्तर सादर करत संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केला आहे. पत्राचाळ आर्थिक घोटाळ्यात संजय राऊत सहभागी असल्याचा पुरावा आहे. 1039 कोटी 79 लाखांच्या पत्राचाळ घोटाळ्याचा तपास हा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, असं इडीने सांगितलं आहे. …

Read More

निलंबित निरीक्षक बकालेंवर गुन्हा दाखल

By Aakhada Team
16/09/2022
in :  क्राईम
0
142

निलंबित निरीक्षक बकालेंवर गुन्हा दाखल जळगाव : मराठा समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल  केल्या प्रकरणी येथील गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले याच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल करणारा हजेरी मास्तर अशोक महाजन याला निलंबित करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ …

Read More
1...636465...72Page 64 of 72

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

Aakhada Team
11 hours ago

बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

Aakhada Team
11 hours ago

पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
12 hours ago

‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
12 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

कोल्हापुरचे बांधकाम व्यावसायिक अमित जाधव आता सिनेनिर्मिती क्षेत्रात

Aakhada Team
29/07/2024

कोल्हापुरचे बांधकाम व्यावसायिक अमित जाधव आता सिनेनिर्मिती क्षेत्रात       मानवी नातेसबंध, तांत्रिक, …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 11 hours ago

    शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

  • 11 hours ago

    बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

  • 12 hours ago

    पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 12 hours ago

    ‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 12 hours ago

    डीजे-डॉल्बीचा अतिरेक रोखण्यासाठी लोकसहभागातून जनजागृती गरजेची-हेमंत पाटील

© Copyright 2022, All Rights Reserved