NCC च्या सरावादरम्यान फायरिंग, प्रशिक्षकास 7 वर्ष सक्तमजुरी पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेच्या सरावादरम्यान फायरिंग करताना 13 वर्षीय विद्यार्थ्याच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता.त्याच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या प्रशिक्षकास पुणे न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरी आणि 5 लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या दंडाच्या रक्कमेतील 3 लाख रूपये पराग इंगळे याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी तसेच आमोद घाणेकरने …