महापालिका निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरणार-हेमंत पाटील पुणे,:राज्यातील प्रलंबित महानगरपालिका निवडणुकांची घोषणा अखेर निवडणूक आयोगाने केली असून,या घोषणेनंतर ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. सध्याच्या राजकीयपरिस्थितीनुसार; निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे मत व्यक्त करीत मुंबई महापालिका निवडणूक महायुतीने एकत्रित लढावी, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचेराष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.१५) केले. सत्ताधारी भारतीय जनता …