मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त होणार : मुख्यमंत्री शिंदे मुंबई : मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा करण्यात आली. तसेच, पुढील २ वर्षात मुंईत खड्डे शोधूनदेखील सापडणार नाही. मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून रस्ते खड्डे मुक्त करणार असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबतही बैठक झाली. यावेळी …