Home राजकीय 29ला गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

29ला गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

0 second read
0
0
203

no images were found

29ला गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अर्थकारणाशी संबंधित गोकुळ दूध संघाची 29ला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघ महाडीक गटाकडून हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांकडे आला होता. सध्या धनंजय महाडीक हे खासदार झालेले आहेत आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याने गोकुळचे राजकारण चांगलेच तापणार आहे. गोकुळ दूध संघाची ही वार्षिक सर्वसाधारण सभा पोलिस लाईन येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अर्थसंकल्प ठरतोय महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महासंकल्प’!:अर्थसंकल्पातून प्रगत राज्याची पायाभरणी होईल; हेमंत पाटील यांचे प्रतिपादन 

अर्थसंकल्प ठरतोय महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महासंकल्प’!:अर्थसंकल्पातून प्रगत रा…