मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज शिंदे सरकारची पहिली कॅबिनेट बैठक मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी पार पडला असून, शिंदे आणि फडणवीस यांच्या पक्षातील प्रत्येकी 9-9 आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठक पार होणार आहे. खातेवाटप आणि राज्यात सध्या सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला असून, अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीत पूरग्रस्तांबाबत चर्चा …