शेअर्सच्या माध्यमातून कोट्यावधीच्या फसवणुक प्रकरणी आंदोलनात सहभागी होऊ : राजू शेट्टी कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या बरोबर सर्किट हाऊस येथील झालेल्या बैठकीत S Traders यांनी शेअर्सच्या माध्यमातून कोट्यावधीला चुना लावून हजारो नागरिकांना अक्षरशः देशोधडीला लावले आहे. त्यामुळे ह्या शेअर्सच्या माध्यमातून फसवणाऱ्या टोळधाडीला कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आणून फसलेल्या जनतेला पुन्हा त्यांचे गेलेले पैसे परत …