September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 12 minutes ago छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील
  • 16 minutes ago डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु
  • 33 minutes ago स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा
Home राजकीय (page 163)

राजकीय

शिंदे गटातल्या खासदाराविरोधात रॅली आधीच निरुपम पोलिसांच्या ताब्यात

By Aakhada Team
16/11/2022
in :  राजकीय
0
96

शिंदे गटातल्या खासदाराविरोधात रॅली आधीच निरुपम पोलिसांच्या ताब्यात मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम हे आज बाईक रॅली काढणार होते. पण त्या बाईक रॅलीच्या आधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निरुपम यांना त्यांच्या घरातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संजय निरुपम यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. “आमचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघातील त्यांच्या निष्क्रियतेमुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा …

Read More

आदिवासी भागात रस्त्यांसाठी कालबद्ध कार्यक्रम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By Aakhada Team
16/11/2022
in :  राजकीय
0
86

आदिवासी भागात रस्त्यांसाठी कालबद्ध कार्यक्रम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक : आदिवासी भागात अनेक गावे, वाड्या, वस्त्या, रस्ते विकासापासून वंचित आहेत. या भागात बारमाही रस्ते करण्यासाठी राज्य शासनाकडून कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी अनुसूचित जनजाती आयोग स्थापन करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. भगवान बिरसा …

Read More

‘भारत जोडो’ यात्रा हिंगोली शहरात; धनगर बांधवांसह राहुल गांधींचे ढोलवादन

By Aakhada Team
16/11/2022
in :  राजकीय
0
172

‘भारत जोडो’ यात्रा हिंगोली शहरात; धनगर बांधवांसह राहुल गांधींचे ढोलवादन खानापूर : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी कळमनुरीहून हिंगोलीत दाखल झाली.  खानापूर चित्ता गावाच्या जवळ आल्यावर अनेक धनगर बांधवांनी ढोल वाजवून त्यांचे स्वागत केले.  राहुल गांधींचा घोंगडी देऊन सन्मान सन्मानही करण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनीही धनगर बांधवांच्या गळ्यातील ढोल स्वतःकडे घेत वाजवला.

Read More

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा जिल्हा दौरा

By Aakhada Team
16/11/2022
in :  राजकीय
0
233

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा जिल्हा दौरा कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग संसदीय कायदा मंत्री चंद्रकांत दादा पाटील जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 वाजता, कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने सांभाजीनगरकडे प्रयाण, 7.50 वा. सांभाजीनगर, येथील निवासस्थानी आगमन व राखीव, कोल्हापूर येथे राखीव, दुपारी 1 वाजता …

Read More

गायरान अतिक्रमण काढण्याची जबरदस्ती केल्यास आम्ही गप्प बसणार नाही ; सतेज पाटलांचा इशारा

By Aakhada Team
15/11/2022
in :  राजकीय
0
94

गायरान अतिक्रमण काढण्याची जबरदस्ती केल्यास आम्ही गप्प बसणार नाही ; सतेज पाटलांचा इशारा कोल्हापूर : गायरान अतिक्रमण काढण्याविरोधात आज कोल्हापूरमध्ये सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे संयोजक आमदार सतेज पाटील यांनी प्रशासनाला जाहीर इशारा दिला. जबरदस्ती केल्यास आम्ही गप्प बसणार नाही हे जाहीरपणे सांगतो असे ते म्हणाले. अतिक्रमण काढायला आल्यास गावच्या वेशीवरच थांबवा, कोणालाही आत येऊ देऊ नका, असा सल्लाच त्यांनी …

Read More

कोल्हापूर अर्बन बँकेच्या संचालक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलची बाजी

By Aakhada Team
15/11/2022
in :  राजकीय
0
88

कोल्हापूर अर्बन बँकेच्या संचालक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलची बाजी कोल्हापूर : येथील कोल्हापूर अर्बन बँकेच्या संचालक निवडणुकीत सत्तारूढ कणेरकर – शिंदे गटाचे पॅनेल विजयी झाले आहे. या निवडणुकीसाठी रविवारी ४७ टक्के मतदान झाले होते. संचालकपदाच्या १५ जागांसाठी ही निवडणूक झाली असून ३५ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत सत्तारूढ कणेरकर – शिंदे विरुद्ध भास्करराव जाधव पॅनेल अशी लढत रंगली होती. यामध्ये सत्ताधारी …

Read More

खासगीकरणातून शाहू मिलमध्ये उभारणार वस्त्रोद्योग प्रकल्प

By Aakhada Team
15/11/2022
in :  राजकीय
0
107

खासगीकरणातून शाहू मिलमध्ये उभारणार वस्त्रोद्योग प्रकल्प कोल्हापूर : रोजगारनिर्मितीसाठी राजर्षी शाहू महाराज यांनी सुरू केलेली शाहू मिल गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. आता त्या जागेत खासगीकरणातून वस्त्रोद्योग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हेरिटेजची जागा सोडून उर्वरित जागेत होणार्याय या वस्त्रोद्योग प्रकल्पात सुमारे बाराशे लोकांना रोजगार मिळणार आहे.वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच त्याला दुजोरा दिला. सन 1906 मध्ये शाहू महाराज यांनी …

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयावर गायरान अतिक्रमणप्रश्नी सर्वपक्षीय महामोर्चा

By Aakhada Team
15/11/2022
in :  राजकीय
0
114

जिल्हाधिकारी कार्यालयावर गायरान अतिक्रमणप्रश्नी सर्वपक्षीय महामोर्चा कोल्हापूर : गायरानमधील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळविण्यासाठी कोल्हापुरमध्ये सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला आहे. अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाला राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला. आजच्या या मोर्चात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी आवाहन केले होते.  आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे उपस्थितीवरून दिसते. …

Read More

कोल्हापूर जिल्हा व शहर रेणुका भक्त संघटनेच्या वतीने श्री.राजेश क्षीरसागर यांचा सत्कार

By Aakhada Team
14/11/2022
in :  राजकीय
0
122

कोल्हापूर जिल्हा व शहर रेणुका भक्त संघटनेच्या वतीने श्री.राजेश क्षीरसागर यांचा सत्कार कोल्हापूर  : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. महाराष्ट्र शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करून १०० टक्के खोळंबा आकार माफ केला आहे. परंतु यंदाच्या वर्षी एस.टी. महामंडळाने एसटी भाड्यापोटी ३७० किलोमीटरने तीन दिवसांची भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भाडे प्रति किलोमीटर ५४ रुपये धरले …

Read More

शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधण्यावर शासनाचा भर- उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत दादा पाटील

By Aakhada Team
14/11/2022
in :  राजकीय
0
92

शिक्षणाच्या माध्यमातून विकास साधण्यावर शासनाचा भर– उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूर  : आपल्या देशात तरुणांची संख्या अधिक आहे. शिक्षणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शिक्षणाच्या माध्यमातून राज्याचा व देशाचा विकास साधण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालय, कोल्हापूर व इंडो काऊन्ट फाऊंडेशन, गोकुळ …

Read More
1...162163164...186Page 163 of 186

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

Aakhada Team
12 minutes ago

डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

Aakhada Team
16 minutes ago

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

Aakhada Team
33 minutes ago

अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

Aakhada Team
37 minutes ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

सुब्रमण्यम स्वामी यांची पंतप्रधानांवर टीका !

Aakhada Team
27/12/2023

सुब्रमण्यम स्वामी यांची पंतप्रधानांवर टीका ! बहुप्रतिक्षित असलेल्या अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण आता जवळ …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 12 minutes ago

    छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रील

  • 16 minutes ago

    डी. वाय. पाटील विद्यापीठ तळसंदे येथे कायदा शिक्षण अभ्यासक्रम सुरु

  • 33 minutes ago

    स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील शाळांमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा

  • 37 minutes ago

    अदाणी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयएसएसओ राष्ट्रीय क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे आयोजन

  • 45 minutes ago

    विनापरवाना सुरू असलेली लॉजिंग सील

© Copyright 2022, All Rights Reserved