Home राजकीय भारत जोडो यात्रेदरम्यान तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भारत जोडो यात्रेदरम्यान तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

0 second read
0
0
33

no images were found

भारत जोडो यात्रेदरम्यान तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा देशभर सुरु आहे. ते ठिकठिकाणी पोहोचून तेथील समस्या जाणून घेऊन थेट नागरिकांशी संपर्कात आहेत. याच भारत जोडो यात्रेमध्ये आज एका तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

सध्या भारत जोडो यात्रा राजस्थान येथील कोटा येथे असून तेथे यात्रेदरम्यान एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. जवळपासच्या नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचा जीव वाचला. या तरुणाने युथ काँग्रेसच्या धोरणावर नाराज असल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…