बाळासाहेबांच्या शिवसेनेचा २४ डिसेंबरला मेळावा कोल्हापूर : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले यासह राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा मित्र संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा व शहरात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. शहरासह जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकत दिसून येत …