पराभव पचवण्याची ताकद पाहिजे : सतेज पाटील कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सर्वात संवेदनशील असणाऱ्या उचगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून वादाची ठिणगी पडली आहे. सोमवारी उचगावच्या ग्रामस्थांनी मोर्चा काढताना ही निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पराभव पचवण्याची ताकद पाहिजे असा टोला सतेज पाटील यांनी लावला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निकालावरून सतेज पाटील आणि महाडिक गटात वादाची चिन्हे दिसत …