कसबा – चिंचवडच्या आमदारांची विधानसभेत शपत; नावापुढे आईचं नाव लावत धंगेकरानी घेतली शपत पुणे : पुणे पोटनिवडणुकीत कसब्याचे विजयी आमदार रविंद्र धंगेकर आणि चिंचवडच्या भाजपच्या विजयी आमदार अश्विनी जगताप यांचा आज विधिमंडळात शपथविधी पार पडला.विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात त्यांनी शपथ घेतली.शपथ घेताना त्यांनी आपल्या नावापुढे आपल्या आईचे नाव लावले आहे. मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील …