महागाईवर यात्रा काढा. आणि सावरकरांना भारतरत्न द्या कोल्हापूर : जनता महागाई बेरोजगारीने त्रस्त झालेली आहे… शेतकरी ,कामगार, व कष्टकरी असा कुठलाही घटक या सरकारवर समाधानी नाही.. फक्त अदानी आणी अंबानी सोडले तर सर्व जनता मोठ्या प्रमाणावर असंतोषाला तोंड देत आहे.. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषांचे अपमान सातत्यान भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांच्याकडून सातत्याने होत आहेत .. महाराष्ट्राच्या …