शकुनी मामामुळे महाभारत घडलं – खासदार अमोल कोल्हे मुंबई :- मी काहीही म्हटलं नाही, तरी लोकांच्या मनात जे काही आहे. शकुनी मामामुळे महाभारत घडलं आहे. कौरव-पांडव हे दोन भाऊ एकत्र येऊन मुकाबला करत होते. यांच्यात मिठाचा खडा शकुनी मामानं टाकला.’दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अमोल कोल्हे यांनी या ट्विटमध्ये कोणत्या नेत्याचं नाव …