भारतातील सर्वात मोठे आरोग्यसेवा नेटवर्क मणिपाल हॉस्पिटल्सकडून पुणे : पुणेकरांसाठी आपल्या आरोग्यसेवांमध्ये वाढ करत मणिपाल हॉस्पिटल्सने रूग्णांसाठी आता कार्यरत असलेल्या नवीन २५०-बेड हॉस्पिटलच्या उद्घाटनाची घोषणा केली. हे हॉस्पिटल आकर्षक व उत्तमरित्या कार्यक्षम असण्यासोबत ३.५५ लाख चौरस मीटर जमिनीवर स्थित आहे आणि शहरातील सर्वात मोठ्या खाजगी हॉस्पिटल्सपैकी एक आहे. नवीन बांधकाम करण्यात आलेले हॉस्पिटल मुख्य बाणेर – महाळुंगे रोड येथे सुलभपणे उपलब्ध आहे. …