मधुमेह चिकित्सेमध्ये भारत जगाला मार्ग दाखवू शकतो – डॉ.व्ही मोहनचेलाराम पुणे, : भारतामध्ये आपण स्वेदशी बनावटीची किफायतशीर वैद्यकीय उपकरणे,मॉलिक्युल्स,थेरपीज् विकसित करून ती जगाला देऊ शकतो. मधुमेह चिकित्सेमध्ये जगाला मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य भारतामध्ये आहे,असे मत मद्रास डायबेटिस रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष व डॉ.मोहनस् डायबेटिस स्पेशालिटिज सेंटर,चेन्नईचे अध्यक्ष डॉ.व्ही मोहन यांनी यावेळी व्यक्त केले. चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे पुण्यात जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे 7 ते …