व्यक्तिमत्त्व विकासावर अतिथी व्याख्यान संपन्न कोल्हापूर( प्रतिनिधी):- श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे बुधवारी युवाशक्तीचे सक्षमीकरण : जीवनमूल्ये, पर्यावरण आणि स्व-विकास यांचा समन्वय या विषयावर व्यक्तिमत्त्व विकासाचे अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी श्री. शिवाजी बी. नेरली (बी.ए.), प्रेरणादायी वक्ते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना व्यक्तिमत्त्व विकासाचे …