Home व्यवसाय ए आय + स्मार्टफोनच्या नोव्हा  2 प्रो  आणि नोव्हा   2 नियो  ची विक्री 26 जूनपासून सुरू

ए आय + स्मार्टफोनच्या नोव्हा  2 प्रो  आणि नोव्हा   2 नियो  ची विक्री 26 जूनपासून सुरू

27 second read
0
0
11

no images were found

ए आय + स्मार्टफोनच्या नोव्हा  2 प्रो  आणि नोव्हा   2 नियो  ची विक्री 26 जूनपासून सुरू

कोल्हापूर , : Ai+ स्मार्टफोनने आज आपल्या नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या नोव्हा  सिरीज  अंतर्गत नोव्हा  2 प्रो  आणि नोव्हा  2 नियो  या नवीन स्मार्टफोनच्या विक्रीला सुरुवात झाल्याची घोषणा केली. प्रथमच स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांपासून ते उच्च कार्यक्षमतेचा अनुभव शोधणाऱ्या वापरकर्त्यांपर्यंत सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले नोव्हा  2 नियो   आणि नोव्हा  2 प्रो   हे स्मार्टफोन 26 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून केवळ Flipkart आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असतील.नोव्हा  2 नियो आणि नोव्हा  2 प्रो   चे लॉन्चिंग हे नोव्हा  सिरीज  च्या मजबूत यशाला पुढे नेणारे पाऊल आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच भारतीय स्मार्टफोन ग्राहकांकडून मोठी मागणी आणि वाढता प्रतिसाद मिळाला आहे.सर्व बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ₹1,000 ची बँक ऑफर समाविष्ट आहे.नोव्हा  2 नियो  आणि नोव्हा  2 प्रो  च्या माध्यमातून ए आय + स्मार्टफोन  विश्वासार्ह तंत्रज्ञान अधिक सुलभ बनवत असून उत्कृष्ट कार्यक्षमता, वापरकर्त्यांची गोपनीयता आणि अर्थपूर्ण नवकल्पना यांचा समन्वय साधत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In व्यवसाय
Comments are closed.

Check Also

तात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्षम; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या तारांकित प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन यांचे लेखी उत्तर

तात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्ष…