मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी जिल्हा दौरा कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.रविवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.५५ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी १०.०५ वाजता मोटारीने आष्टा, ता. वाळवा, जि. सांगलीकडे प्रयाण. दुपारी १२.५० वाजता मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी १.२० वाजता यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आगमन व …