एस.आय.आर.मध्ये पारदर्शकता सर्वोच्च मानून कामे करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम कोल्हापूर जिल्ह्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा कोल्हापूर, : मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून विशेष सखोल पुनरिक्षणानंतर दोषविरहित आणि अद्ययावत नवीन मतदार यादी अस्तित्वात येणार आहे. सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तटस्थपणे आणि पारदर्शकतेने ही प्रक्रिया राबवावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. …