कोल्हापूर शहरासाठी भरघोस विशेष निधीची तरतूद करावी : आमदार राजेश क्षीरसागर यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे निवेदनांद्वारे मागणी शहराच्या हद्दवाढीसह, जिल्ह्याला “पर्यटन हब”चा अधिकृत दर्जा, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र पार्किंग, शहरातील भुयारी मार्ग, उड्डाणपूल, आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम उभारणीची मागणी कोल्हापूर : महायुतीच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहराच्या शाश्वत विकासाची पावले उचलली जात आहेत. परंतु, अद्यापि शहरातील प्रमुख मुलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. खंडपीठ, …