सुरक्षित प्लस’ दर्जासाठी सर्व यंत्रणांची संयुक्त मोहीम सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड कोल्हापूर, : राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना (नॅको) आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (एमसॅक्स) यांच्या ‘मिशन एड्स सुरक्षा’ अभियानात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्याला ‘सुरक्षित प्लस’ श्रेणीत आणण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी …