कृष्णा काठी आढळलेल्या १४ फुटी मगरीचा मृत्यू, वनविभागाकडून अंत्यसंस्कार सांगली : पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीकाठच्या शेतात काल 14 फुटी मगर आढळून आली होती. दोन महाकाय मगरीच्या भांडणात आणि या मगरीचे वय झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मादी जातीची ही मगर होती. काल नदी काठी ही मगर एका शेतात निपचित पडून होती. मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची …