गॅस गळतीमुळे आग लागून पती-पत्नीसह ४ मुलांचा होरपळून मृत्यू पानिपत : हरियाणातील पानिपत येथून ही मोठी दुर्घटना समोर आली आहे. सकाळी चहा बनवत असताना एका कुटुंबासोबत दुर्घटना घडली. चहा बनवतानाच मोठा अनर्थ घडला; गॅस गळतीमुळे आग लागून पती-पत्नीसह ४ मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच, तत्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. अधिकारी छतावरून दरवाजा तोडून आत शिरले. तसेच …