September 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 7 hours ago शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली
  • 7 hours ago तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.
  • 23 hours ago शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन
Home Uncategorized (page 155)

Uncategorized

डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पस पुरवणार सरकारला फिश फार्मिंगसाठी आधुनिक तंत्रज्ञान

By Aakhada Team
05/05/2023
in :  Uncategorized
0
93

डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पस पुरवणार सरकारला फिश फार्मिंगसाठी आधुनिक तंत्रज्ञान -महाराष्ट्र मत्स्य विभाग अधिकाऱ्यांची रिसर्च सेंटरला भेट तळसंदे : ( प्रतिनिधी ) शेतीपूरक व्यवसाय म्हणून ‘बायोफ्लॉग फिश फार्मिंग’ ची व्याप्ती वाढवण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. कमी जागेत जास्तीत जास्त मत्स्योत्पादन घेता यावे यासाठी मत्स्य विभागाला आवश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञान डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमार्फत पुरवले जाणार आहे. …

Read More

राजर्षी शाहू महाराजांच्या मुंबईतील गिरगाव परिसरातील स्मृतीस्तंभाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था पुरावा – डॉ. नीलम गोऱ्हे 

By Aakhada Team
05/05/2023
in :  Uncategorized
0
87

राजर्षी शाहू महाराजांच्या मुंबईतील गिरगाव परिसरातील स्मृतीस्तंभाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था पुरावा – डॉ. नीलम गोऱ्हे    मुंबई  : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या निधनस्थळी गिरगाव परिसरातील खेतवाडी परिसरातील गल्ली क्रमांक १३ येथे महापालिकेने उभारलेल्या स्मृतीस्तंभाची काळजी घेण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले. महापालिकेने या ठिकाणी उभारलेल्या १२ फूट उंचीच्या दगडी कातळ स्तंभाची दुर्दशा झाल्याबद्दलचे …

Read More

6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन करुया-  चंद्रकांत (दादा) पाटील

By Aakhada Team
05/05/2023
in :  Uncategorized
0
136

6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन करुया-  चंद्रकांत (दादा) पाटील कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त 6 मे ते 14 मे दरम्यान त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण कृतज्ञता पर्व आयोजित करत आहोत. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता आपण जिथे कुठे असू तिथे 100 सेकंद स्तब्ध …

Read More

साथीच्या रोगाने त्याच्या बरोबर आणलेल्या अनिश्चिततेच्या भावनेस टिपणारा ‘सोमोयेर स्मृतीमाला’ चित्रपट सादर

By Aakhada Team
05/05/2023
in :  Uncategorized
0
106

साथीच्या रोगाने त्याच्या बरोबर आणलेल्या अनिश्चिततेच्या भावनेस टिपणारा ‘सोमोयेर स्मृतीमाला’ चित्रपट सादर   रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सने आज ‘सोमोयेर स्मृतीमाला’ (काळाच्या ओघातील आठवणी) नावाचा त्यांचा नवीनतम लघुपट प्रदर्शित केला. गौतम घोष दिग्दर्शित 35 मिनिटांच्या या चित्रपटात, कोलकात्याच्या मध्यभागी राहणाऱ्या एका जोडप्याच्या – चाळीशीच्या उत्तरार्धातील एक लेखक, कबीर बसू (सुमन मुखोपाध्याय यांनी साकारलेली भूमिका), आणि त्यांची पत्नी सुमिता …

Read More

मसालाकिंग धनंजय दातार यांच्याकडून फुफ्फुसाच्या आजारग्रस्त रुग्णांना प्राणवायू संचांचे वाटप

By Aakhada Team
05/05/2023
in :  Uncategorized
0
98

मसालाकिंग धनंजय दातार यांच्याकडून फुफ्फुसाच्या आजारग्रस्त रुग्णांना प्राणवायू संचांचे वाटप   मुंबई,  : करोनाची प्राणघातक साथ मानवजातीला खूप काही शिकवून गेलीय. शरीराचे तापमान, रक्तदाब, रक्तशर्करेचे प्रमाण, हृदयाचे ठोके याप्रमाणेच आजकाल श्वासोच्छवासातील प्राणवायूच्या (ऑक्सिजन) पातळीवरही काटेकोर लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे. फुफ्फुसांच्या आजारांनी दुर्बळ रुग्णांसाठी शुद्ध प्राणवायूचा तत्काळ पुरवठा अत्यंत मोलाचा ठरत आहे आणि एका श्वासाची किंमत जगाला आता उमगू लागली आहे. …

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती शिबिराचे आयोजन

By Aakhada Team
05/05/2023
in :  Uncategorized
0
116

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती शिबिराचे आयोजन       कोल्हापूर:जिल्ह्यामधील  समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे’  आयोजन दि. 11 ते 30 मे 2023 या कालावधीमध्ये करण्यात आले असल्याची माहिती …

Read More

बालकलाकार अजिंक्य मिश्रा आणि  अभिनेता अदनान खान यांचे नाते पडद्याच्या मागे देखील  उत्तम 

By Aakhada Team
05/05/2023
in :  Uncategorized
0
108

बालकलाकार अजिंक्य मिश्रा आणि  अभिनेता अदनान खान यांचे नाते पडद्याच्या मागे देखील  उत्तम   100 एपिसोड यशस्वीरित्या पूर्ण करून अजून चालू असलेल्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कथा अनकही मालिकेने आकर्षक कथानक आणि लोभस पात्रं यांच्या बळावर प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. अदनान खान आणि अदिती देव शर्मा या मालिकेत अनुक्रमे वियान आणि कथा या प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहेत. ‘कथा अनकही’ ही या दोघांच्या जीवनातील संघर्षाची आणि पश्चात्तापातून जन्मलेल्या प्रेमाची कहाणी आहे. अलीकडच्या भागांमध्ये प्रेक्षकांनी वियान आणि कथाचा मुलगा आरव (अजिंक्य मिश्रा) यांच्यातील प्रेमळ नाते बघितले आहे. कथाला मात्र हे माहीतच नाहीये की, आरवच्या बॅटमॅनचा साथीदार रॉबिन म्हणजे वियानच आहे. अदनान खान आणि अजिंक्य मिश्रा यांची जोडी पडद्यावर फारच छान जमली आहे. त्यांच्यातील हे लोभस नाते प्रेक्षकांना भावले आहे. आरव आणि वियानची ओळख कराटे क्लासमध्ये झालेली आहे आणि त्यांच्यात खूप लवकर घट्ट नाते निर्माण झाले आहे. पडद्यावरील त्यांच्या या नात्यासारखेच अदनान आणि अजिंक्य यांचे प्रत्यक्ष जीवनातील नाते देखील …

Read More

प्रॉक्‍टर अॅण्‍ड गॅम्‍बल इंडियाकडून ४थ्‍या वार्षिक ‘वी सी इक्वल’ समिटमध्‍ये नवीन कटिबद्धतांची घोषणा 

By Aakhada Team
05/05/2023
in :  Uncategorized
0
90

प्रॉक्‍टर अॅण्‍ड गॅम्‍बल इंडियाकडून ४थ्‍या वार्षिक ‘वी सी इक्वल’ समिटमध्‍ये नवीन कटिबद्धतांची घोषणा  मुंबई : विक्‍स, एरियल, जिलेट, पॅम्‍पर्स इत्‍यादींसारख्‍या ब्रॅण्‍ड्सची निर्माती कंपनी प्रॉक्‍टर अॅण्‍ड गॅम्‍बल इंडिया (पीअॅण्‍डजी इंडिया) ने आज त्‍यांचे चौथे वार्षिक वी सी इक्वल इक्‍वॉलिटी अॅण्‍ड इन्‍क्‍लुजन समिट २०२३ मध्‍ये देशभरात इक्‍वॉलिटी अॅण्‍ड इन्‍क्‍लुजनला (ईअॅण्‍डआय) (समानता व सर्वसमावेशकता) चालना देण्‍याचा मनसुबा असलेल्‍या नवीन कटिबद्धतांची घोषणा केली. या इव्‍हेण्‍टमध्‍ये प्रतिष्ठित समर्थक व व्‍यक्तिमत्त्वांनी समाजाला समानता …

Read More

‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ ही अनोखी शॉर्टफिल्म १२ मे ला प्रदर्शित

By Aakhada Team
05/05/2023
in :  Uncategorized
0
112

  ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ ही अनोखी शॉर्टफिल्म १२ मे ला प्रदर्शित अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांची प्रस्तुती असलेल्या आणि अद्भुत प्रॉडक्शन्सच्या मोनिका धारणकर व वैभव पंडित यांची निर्मिती असलेली ही शॉर्टफिल्म १२ मे रोजी सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित होणार आहे. नुकताच या शॉर्टफिल्मचा जबरदस्त …

Read More

“जत्रा आंब्यांची” महोत्सवाचे शाहू मिल येथे आयोजन

By Aakhada Team
05/05/2023
in :  Uncategorized
0
111

“जत्रा आंब्यांची” महोत्सवाचे शाहू मिल येथे आयोजन  कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ६ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता शाहू मिल कोल्हापूर येथे “जत्रा आंब्यांची” 2023 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शालेय शिक्षण व …

Read More
1...154155156...165Page 155 of 165

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

Aakhada Team
7 hours ago

तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

Aakhada Team
7 hours ago

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

Aakhada Team
23 hours ago

बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

Aakhada Team
23 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त ‘रन फॉर लेप्रसी’ मॅरेथॉनचे आयोजन

Aakhada Team
30/01/2023

  राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त ‘रन फॉर लेप्रसी‘ मॅरेथॉनचे आयोजन कोल्हापूर : राष्ट्रीय कुष्ठरोग …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 7 hours ago

    शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

  • 7 hours ago

    तासगाव येथील शिवनेरी पथक युवाशक्ती दहीहंडीचे मानकरी.

  • 23 hours ago

    शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

  • 23 hours ago

    बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

  • 24 hours ago

    पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

© Copyright 2022, All Rights Reserved