Home Uncategorized 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन करुया-  चंद्रकांत (दादा) पाटील

6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन करुया-  चंद्रकांत (दादा) पाटील

1 second read
0
0
40

no images were found

6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन करुया-  चंद्रकांत (दादा) पाटील

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त 6 मे ते 14 मे दरम्यान त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण कृतज्ञता पर्व आयोजित करत आहोत. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता आपण जिथे कुठे असू तिथे 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करुया. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, संस्था, शासकीय कार्यालये, सर्व नागरिकांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी केले आहे.

शाहू महाराजांनी राज्य उत्तम चालवण्याबरोबरीच सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळावं, दलितांना सवर्णांच्या बरोबरीने सर्वाधिकार मिळावेत, मान सन्मान मिळावा, मुलींचे शिक्षण व्हावं, गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं, शिक्षण सक्तीचं व्हाव, विधवा व्यवस्था सह अनेक सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न केले. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शाहू महाराजांचे वेगळे आणि आदराचे स्थान आहे. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करुया, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…