सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे शिवसेनेकडून स्वागत साखर – पेढे वाटून शिवसैनिकांनी साजरा केला आनंदोत्सव कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आज आपलं निरीक्षण नोंदवल. त्यानुसार मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप युती सरकारवर शिक्कामोर्तब झाले असून, या निकालाचे कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. कोल्हापूर …