विभागीय रोजगार मेळावा कोल्हापूर:कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, पुणे व देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.14मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, बिंदू चौक, कोल्हापूर येथे ‘विभागीय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. यामेळाव्याचा जास्तीतजास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व …
no images were found